सिद्धनाथ नर्सरी, अनवली
Botanical Name: Araucaria columnaris
English Name: Christmas Tree / Cook Pine
Plant Type: Ornamental Evergreen Tree
Araucaria columnaris हे न्यू कॅलेडोनिया (South Pacific) येथील मूळचे सदाहरित झाड असून जगभरात शोभेच्या झाडासाठी लावले जाते.
Christmas Tree (Araucaria columnaris) विविध आकारांत सिद्धनाथ नर्सरी, अनवली येथे उपलब्ध आहे.